नवरी नटली, कार्तिकीची सुपारी फुटली | Kartiki Gaikwad Wedding | SaReGaMa Little Champs Fame | Singer

2021-08-24 2

सारेगमप लिटल चॅम्पसची विजेती व उत्तम गायिका कार्तिकी गायकवाडने आता एका नविन प्रवासाला सुरूवात केली आहे. गायिका कार्तिकी गायकवाड नुकतीच आपला पती रोनित पिसे सोबत विवाहबंधनात अडकली आहे. यंदाच्या वर्षी जूलै महिन्यातच या दोघांचा साखरपुडा संपन्न झाला होता. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण कार्तिकीच्या लग्नातील धमाल अनुभवूया -

#Lokmatcnxfilmy #Kartikigaikwad #Wedding #Ronitpise
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber